Sanjay Rathod:'राठोडांना कुणाच्या सांगण्यावरुन बेड्या ठोकल्या नाहीत' |Chitra Wagh| Sakal Media |

2021-08-13 1,104

Sanjay Rathod:'राठोडांना कुणाच्या सांगण्यावरुन बेड्या ठोकल्या नाहीत' |Chitra Wagh| Sakal Media |
मुंबई (Mumbai)- शिवसेनेचे (Shivsena)माजी मंत्री संजय राठोड (Former Minister Sanjay Rathod)यांच्यावर आणखी एका महिलेने गंभीर आरोप केला आहे. यावरुन भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh)यांनी ठाकरे सरकारवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे. ''संजय राठोड यांच्या विरोधात पुरावे असताना कुणाच्या सांगण्यावरुन त्यांना बेड्या ठोकल्या नाहीत,'' असा प्रश्न चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उपस्थित केला आहे.
#SanjayRathod #Chitrawagh #UddhavThackeray

Free Traffic Exchange

Videos similaires